LOVE TRIANGLE |SHORT FILM

सर्व प्रेक्षकांसाठी आणि विशेष म्हणजे प्रेमी जगतातील सर्वच रसिकांसाठी प्रेमाचा एक वेगळा आणि वर्तमान प्रेमावर आधारित एक जबरदस्त आणि डॅशिंग लघुचित्रपट ”कृषिप्रधान टीव्ही” तर्फे प्रदर्शित करण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे हा चित्रपट. १४ फेब्रुवारी म्हणजेच ”व्हॅलेंटाईन डे” च्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तरी सर्वानी हा चित्रपट बघण्याचा आनंद घ्यावा.

Watch Online

Be the first to comment

Leave a Reply