‘बागी 2’ ची कमाई पाहून अक्षय कुमारसह दिग्गज आश्चर्यचकित

तू देशातील प्रेक्षकांचं मनोरंजन करतो तेव्हा काय होतं, हे पहिल्या दिवसाच्या कमाईने दाखवून दिलं आहे. टायगर, दिशा, अहमद खान आणि साजिद भाई यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. कमर्शिअल सिनेमा कधीच संपू शकत नाही, हे साजिद भाईंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं, असं ट्वीट अभिनेता अर्जुन कपूरने केलं.

 

Be the first to comment

Leave a Reply